शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मंत्रालयातील सचिवांकडून होणार घोटाळ्याची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:27 IST

जात पडताळणी विभागात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्याचे आदेश मुख्यमंत्रीे देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जात पडताळणी विभागात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्याचे आदेश मुख्यमंत्रीे देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.या संदर्भात आ.बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. परभणी जिल्ह्यातील जात पडताळणी विभागातील जात पडताळणी समितीचे अध्यक्ष गगरानी, हरपालकर, उपायुक्त वंदना कोचुरे व इतर कर्मचाºयांनी दलालांशी संगनमत करुन विद्यार्थी, सरकारी नोकरदार व लोकप्रतिनिधींची आर्थिक लूट केली आहे. खºया लाभार्थ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांच्या विरोधात बनावट तक्रारी लिहून घ्यायच्या आणि पैसे मिळाल्यानंतर सोयीप्रमाणे प्रकरणे निकाली काढायची, असा प्रकार करुन आर्थिक घोटाळा होत असल्याचे नमूद केले. दोषी अधिकाºयांना निलंबित करावे, अशी मागणीही केली होती. विशेष म्हणजे हे प्रकरण ‘लोकमत’ने उचलून धरले होते. या वृत्तांवरुनच तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य व आवाका लक्षात घेऊन या प्रकरणाची उच्चपदस्थ अधिकाºयामार्फत चौकशी केली जाईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतर निलंबनाची पुढील कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीCaste certificateजात प्रमाणपत्र