शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सरपंच, सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:10 IST

येलदरी वसाहतीमध्ये अतिक्रमण करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व अपात्र करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येलदरी वसाहतीमध्ये अतिक्रमण करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व अपात्र करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.याबाबत अ‍ॅड.जितेंद्र घुगे यांनी दिलेली माहिती अशी- जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा, येलदरी, हिवरखेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच कौशल्या हरि आडणे व सदस्य शीला रमेश कंठाळे यांनी येलदरी वसाहतीत अतिक्रमण केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी करणारी याचिका अनिता माने यांनी अ‍ॅड.जितेंद्र घुगे यांच्यामार्फत जिल्हाधिकाºयांच्या दालनात दाखल केली होती. सरपंच व ग्रामपंचायत सदस्याने येलदरी वसाहत येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असून तहसीलदारांच्या अतिक्रमणधारकांच्या यादीत त्यांची नावे आहेत. त्यामुळे सरपंच व ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व अपात्र करण्याची मागणी केली. पडताळणीनुसार जिल्हाधिकाºयांनी वरील प्रमाणे आदेश दिला.राजीव चव्हाण यांचे सरपंचपद रद्दजिंतूर : तालुक्यातील कवडा येथील सरपंच राजीव ऊर्फ राजेश सखाराम चव्हाण यांना तिसरे अपत्य असल्याने जिल्हाधिकाºयांनी त्यांचे सरपंचपद रद्द केले आहे. राकॉंचे गजानन चव्हाण यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. सुनावणीअंती जिल्हाधिकाºयांनी हा आदेश दिला. गजानन चव्हाण यांच्या बाजुने अ‍ॅड. आर.पी. सराफ यांनी काम पाहिले.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारीEnchroachmentअतिक्रमण