शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

परभणी : अ‍ॅपवर दाखल झालेल्या तक्रारींचा चार तासांत निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:36 IST

स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेने सुरू केलेल्या स्वच्छता अ‍ॅपवर नागरिकांनी केलेल्या तक्रारींचा ४ तासांत निपटारा केला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेने सुरू केलेल्या स्वच्छता अ‍ॅपवर नागरिकांनी केलेल्या तक्रारींचा ४ तासांत निपटारा केला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली़स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता आयुक्त रमेश पवार यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली़ यावेळी उपायुक्त जायभाये, आरोग्य अधिकारी डॉ़आरती देऊळकर, डॉक़ल्पना सावंत यांच्यासह विभागप्रमुख, सहाय्यक आयुक्त उपस्थित होते़ यावेळी आयुक्त रमेश पवार यांनी स्वच्छता अ‍ॅप कशा प्रकारे डाऊनलोड करायचे, याची माहिती दिली़नागरिकांनी या अ‍ॅपवर तक्रार दाखल केल्यानंतर त्याचा ४ तासांमध्ये निपटारा करण्यात येईल़ मनपा कर्मचाऱ्यांनी अ‍ॅपची जनजागृती करून हे अ‍ॅप वापरण्याचे आवाहन नागरिकांना करावे, असेही पवार यांनी सांगितले़ यावेळी आशा वर्कर्स, अंगणवाडी वर्कर्स, मलेरिया विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य, शहर अभियंता, पाणीपुरवठा आदी विभागातील कर्मचारी उपस्थित होते़कसे डाऊनलोड करावे अ‍ॅप४स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी अँड्राईड मोबाईलच्या प्लेस्टोअरवर जाऊन स्वच्छता एमओएचयुएवर क्लिक करून इन्स्टॉल बटन दाबावे, त्यानंतर भाषा निवडून आपला मोबाईल क्रमांक टाकावा, या प्रक्रियेनंतर मोबाईलवर आलेला ओटीपी व्हेअरीफाईड केल्यानंतर लोकेशन सलेक्ट करून तक्रार नोंदवावी, असे यावेळी सांगण्यात आले़

टॅग्स :parabhaniपरभणीMobileमोबाइलMuncipal Corporationनगर पालिका