शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : धर्म हा माणसाचा आत्मसन्मान- शंकराचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:06 IST

धर्म हा माणसाचा आत्मसन्मान आहे, असे सांगून पंचदेवाच्या रुपात धर्म प्रगट होत असतो. जे धर्माने वागतात, त्यांचे जीवन सफल होते, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी येथील शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : धर्म हा माणसाचा आत्मसन्मान आहे, असे सांगून पंचदेवाच्या रुपात धर्म प्रगट होत असतो. जे धर्माने वागतात, त्यांचे जीवन सफल होते, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी येथील शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले.येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात आयोजित धर्मसोहळ्या प्रसंगी रविवारी शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज बोलत होते. ते म्हणाले, धर्म हा सिद्धकोटी आणि साध्यकोटी अशा दोन प्रकारचा असतो. सिद्धकोटी म्हणजे धारण करणे आणि साध्यकोटी म्हणजे साध्य मिळविण्यासाठी तत्व पालन करणे. ईश्वर हा मेकर आणि मॅटर दोन्हीही आहे. कारण तो निर्माण करतो आणि निर्मितही होतो. माणूस मात्र एखादी वस्तू निर्माण करु शकतो. मात्र ती वस्तू सजीव होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी जगद्गुरुंनी पुराण, चरकसंहिता, मत्स्यपुराण, उपनिषदे, अरण्यके, वेद आदींविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात धर्मगुरु डॉ.रामराव महाराज यांचाही सत्कार करण्यात आला. अ‍ॅड.गणेशराव दुधगावकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या डॉ.संध्याताई दुधगावकर, समीर दुधगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सतीश सातोनकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद शास्त्री यांनी आभार मानले.

टॅग्स :parabhaniपरभणी