शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रेशन दुकान बंद; लाभार्थ्यांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:04 IST

शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील रेशन दुकान बंद झाल्याने येथील लाभार्थ्यांना दोन महिन्यांपासून रेशन मिळत नसून जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करुन लाभार्थ्यांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील रेशन दुकान बंद झाल्याने येथील लाभार्थ्यांना दोन महिन्यांपासून रेशन मिळत नसून जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करुन लाभार्थ्यांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.प्रभाग ४ मध्ये प्रताप शिंदे यांचे रेशन दुकान बंद झाले आहे. त्यामुळे ६०० लाभधारकांची दोन महिन्यांपासून हेळसांड होत आहे. शासन नियमित धान्य पुरवठा करीत असताना लाभार्थ्यांना मात्र धान्य मिळत नाही. या प्रभागातील लाभार्थ्यांना खानापूर येथील दुकानदाराकडे जोडून दिले असल्याची माहिती आहे. मात्र दुकानाचे अंतर जवळपास २ कि.मी.एवढे आहे. प्रभाग क्रमांक ४ आणि खानापूर यामध्ये महामार्ग असल्याने लाभार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये इतर तीन रेशन दुकान असून त्यापैकी एका दुकानाला लाभार्थ्यांना जोडावे व लाभार्थ्यांची गैरसोय दूर करावी अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनावर महिला राकॉंच्या शहर जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड, संगीताताई पवार, शोभा कांडनगीरे, कमलबाई कासले, मीरा कोरे, उषा शेळके, प्रेमकला कांडनगिरे, उज्ज्वला राठोड, रंजना सोनवणे, रुख्मिणी ढगे, कांताबाई कुकडे आदींची नावे आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी