शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
3
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
4
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
5
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
6
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
7
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
8
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
9
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
10
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
11
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
12
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
13
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
14
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
15
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
16
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
17
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...
18
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न
19
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
20
RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं

परभणी : अवैध गौण खनिज प्रकरणी वाढविला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:36 IST

जिल्ह्यातील गौण खनिजांचा अवैध उपसा करून वाहतूक केल्यास संबंधिताविरूद्ध दंडात्मक रकमेत मोठी वाढ केल्याने अवैध उत्खनन करणे महागात पडणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील गौण खनिजांचा अवैध उपसा करून वाहतूक केल्यास संबंधिताविरूद्ध दंडात्मक रकमेत मोठी वाढ केल्याने अवैध उत्खनन करणे महागात पडणार आहे़महाराष्ट्र शासनाने या संदर्भात दंड आकारण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली असून, या नवीन अधिसूचनेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (८) च्या तरतुदीनुसार अवैध गौण खनिज अनधिकृतरीत्या उपसा करणे, त्याची वाहतूक करणे, साठा करून ठेवणे किंवा या गौण खनिजाची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्र सामुग्रीचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते़ नव्या तरतुदीनुसार अनधिकृत गौण खनिज काढण्यासाठी ड्रिल मशीनचा वापर झाला तर २५ हजार रुपये, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, हाफ बॉडी ट्रक, सक्शन पंप वापरल्यास १ लाख रुपये, एक्सकॅवेटर, मेकॅनाईज्ड लोडरचा वापर झाल्यास ७ लाख ५० हजार रुपये एवढी शास्तीची रक्कम प्रदान केल्यानंतरच संबंधितास वैयक्तिक जात मुचलका सादर केल्यानंतर सोडण्यात येणार आहे़, अशी माहिती उपविभागीय अधिकाºयांनी दिली़