शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: आचारसंहिता लागताच शहर झाले होर्डिंग्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:42 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील सर्व होर्डिंग्ज काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे परभणी शहर होर्डिंग्ज मुक्त झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील सर्व होर्डिंग्ज काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे परभणी शहर होर्डिंग्ज मुक्त झाले आहे.शहरातील प्रमुख चौक आणि मुख्य रस्त्यांच्या दुभाजकांवर मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावले होते. खाजगी होर्डिंग्जपेक्षा शासकीय योजनांची प्रसिद्धी करणारे होर्डिंग्ज शहरांमध्ये अधिक होते. त्यामुळे प्रशासनाकडूनच सर्वोच्च न्यायालयाच्या ‘झिरो होर्डिंग्ज’ निर्णयाची पायमल्ली झाल्याचे दिसून येत होते.दरम्यान, रविवारी सायंकाळी पाच वाजता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली.त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, अशा सूचनाही दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शहरातील होर्डिंग्ज काढण्यास सुरुवात करण्यात आली.मध्यरात्री उशिरापर्यंत शहरातील सर्व होर्र्डींग्ज काढून घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, स्टेशन रोड, वसमत रोड, बसस्थानक, जिंतूर रोड आदी भागातील रस्त्यांवर असलेले होर्डिंग्ज काढून घेण्यात आले. परिणामी आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहर होर्डिंग्जमुक्त झाले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारी