शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पुराच्या पाण्यात काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 23:59 IST

गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे वाघाळा येथील नदीला पूर आल्याने एक आदिवासी कुटुंब पुराच्या पाण्यात रात्रभर अडकले. शुक्रवारी सकाळी या कुटुंबाने पाणी ओसरल्यानंतर गाव गाठले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे वाघाळा येथील नदीला पूर आल्याने एक आदिवासी कुटुंब पुराच्या पाण्यात रात्रभर अडकले. शुक्रवारी सकाळी या कुटुंबाने पाणी ओसरल्यानंतर गाव गाठले.गुरुवारच्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन शेत-शिवारात पाणी शिरले. तालुक्यातील वाघाळा शिवारात चिल्लारीच्या काटेरी झुडपांपासून कोळसा निर्मिती करणारे आदिवासी कुुटुंब पुरात आडकले. विशेष म्हणजे या कुटुंबाने पुराच्या पाण्यात रात्र काढून आपला जीव वाचविला. नदीपुलावरुन पाणी वाहत असल्याने शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत वाघाळा, मुद्गल, फुलारवाडी आदी गावांचा शहराशी संपर्क तुटला होता.वडी शिवारात नदीला पूर आल्याने निवळी, पाटोदा, गोपेगाव येथील वाहतूक बंद होती. तालुक्यात गुरुवारी मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधाऱ्यात पाण्याची आवक वाढल्याने ११ दरवाजांमधून पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. गुरुवारी दिवसभर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु होती. रात्री १० वाजेपर्यंत तालुक्यामध्ये ८३.३३ मि.मी. पाऊस झाला.या तालुक्याने वार्षिक सरासरी यापूर्वीच ओलांडली आहे. आता होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसfloodपूर