शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सार्वजनिक ग्रंथालयांची निर्मिती काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:22 IST

स्पर्धेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत असताना वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे़ प्रत्येक गावात सार्वजनिक ग्रंथालयांची आवश्यकता असून, ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कवी प्रा़ इंद्रजीत भालेराव यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्पर्धेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत असताना वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे़ प्रत्येक गावात सार्वजनिक ग्रंथालयांची आवश्यकता असून, ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कवी प्रा़ इंद्रजीत भालेराव यांनी केले़उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या निरोप समारंभ प्रसंगी भालेराव बोलत होते़७ जून रोजी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या गं्रथालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ़ रामेश्वर पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव विलास शिंदे, नेमीचंद घोडके, केशव तुपे, डॉ़ रामदास टेकाळे, प्राचार्य विठ्ठल घुले, प्रा़रावसाहेब क्षीरसागर यांची उपस्थिती होती़भालेराव म्हणाले, वाचनामुळे मानवाचा बौद्धिक विकास होतो, सध्या स्पर्धेच्या युगामध्ये वाचन महत्त्वाचे असून, यासाठी सार्वजनिक ग्रंथालये हा महत्त्वाचा घटक आहे़आधुनिक जगात स्मार्ट मोबाईल आला असला तरी त्या माध्यमातून चांगले घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले़ यावेळी भालेराव यांनी ‘काट्या कुट्याचा तुडवित रस्ता, गावकडे चल माझ्या दोस्ता’ ही कविता सादर केली़डॉ़ रामेश्वर पवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर ग्रंथालयाकडे वळा, सतत वाचन करा, वाचनामुळेच तुम्ही जगू शकाल, असे ते म्हणाले़ जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, प्राचार्य विठ्ठल घुले, विद्यार्थी प्रतिनिधी वैभव राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले़ राजेश्वरी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले़ डॉ़ त्रिमूर्ती सोमवंशी यांनी आभार मानले़

टॅग्स :parabhaniपरभणीlibraryवाचनालयcollegeमहाविद्यालय