शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

परभणी : बालकाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:41 IST

शहरातील संत जनाबाईनगरातील एका १३ वर्षीय मुलास पळवून नेल्या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): शहरातील संत जनाबाईनगरातील एका १३ वर्षीय मुलास पळवून नेल्या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.इयत्ता नववी वर्गात शिकणारा रविंद्र बाजीराव गडदे हा २८ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शहरातील संत जनाबाईनगर येथील स्वत:च्या घरातून बेपत्ता झाला आहे. रविंद्र गडदे याच्या पालकांनी गंगाखेड शहरासह लोहा, परळी, परभणी आदी ठिकाणी शोध घेतला. मात्र मुलाचा शोध लागला नाही. त्यामुळे अपहृत मुलाची आई अहिल्याबाई बाजीराव गडदे यांनी गंगाखेड पोलिसांकडे तक्रार नोंदविली. या फिर्यादीवरुन २९ जुलै रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक घोगरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी