शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : न्याय मंदिराचे पावित्र्य राखून सर्वांना न्याय द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पालम ( परभणी ): कायदा सर्वांसाठी समान आहे. कितीही मोठा व्यक्ती असला तरीही तो कायद्याच्या कचाट्यातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): कायदा सर्वांसाठी समान आहे. कितीही मोठा व्यक्ती असला तरीही तो कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही. न्यायव्यवस्थेत प्रत्येकाला न्याय मिळावा व घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे वकिलांनी न्याय भावनेतून न्याय मंदिराचे पावित्र्य राखत न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एच.एस. महाजन यांनी केले.११ जानेवारी रोजी पालम दिवाणी न्यायालय (कनिष्ठस्तर) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन पालम शहरातील जायकवाडी वसाहत परिसरात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती राजेंद्र जी. अवचट यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पालम दिवाणी न्यायालयाचे न्यायधीश एस.एन. पाटील, पालम वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. डी. जाधव, न्यायाधीश वाय.एम. तिवारी, गंगाखेड वकील संघ अध्यक्ष अ‍ॅड.पी.बी. मंदोडे, पूर्णा वकील संघ अध्यक्ष अ‍ॅड. आर. बी. चव्हाण, सोनपेठ वकील संघाचे अ‍ॅड. तात्या यादव, नगराध्यक्षा अनिताताई हत्तीअंबिरे, उपनगराध्यक्ष बालासाहेब रोकडे, सभापती अ‍ॅड. विजयकुमार शिंदे, शंकरराव वाघमारे, हिदायतुल्ला खान, अ‍ॅड. शहाजी घाटोळ, अ‍ॅड. अब्दुल गफार, अ‍ॅड. गोविंद पैके, अ‍ॅड. संतोषराव मुंडे, एल.एस. डहाळे, प्रभाकर सिरस्कर, अ‍ॅड. मिलिंद क्षीरसागर, अ‍ॅड. राम गायकवाड, अ‍ॅड. श्याम रोकडे, अ‍ॅड. कुलकर्णी, अ‍ॅड. आर. डी. दुधाटे, अ‍ॅड. हनुमंत जाधव, अ‍ॅड. बी. आर. लोखंडे, अ‍ॅड. पी.बी. मुठाळ, अ‍ॅड. कुकडे, अ‍ॅड. संतोष मुंडे, अ‍ॅड. तुकाराम पौळ, अ‍ॅड. उद्धव सिरस्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिखेवाड, उपअभियंता केदार सोनवने, मजिद अन्सारी, लाल खान पठाण, अ‍ॅड. दराडे आदींसह गंगाखेड, पालम, पूर्णा व सोनपेठ तालुक्यातील न्यायमूर्ती, वकील, न्यायालयीन कर्मचारी यांच्यासह पालम शहरातील नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अ‍ॅड. व्ही. डी. जाधव यांनी तर सूत्रसंचालन हरीश फड यांनी केले. न्यायमूर्ती एस.एन. पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालय