शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील घटना : अपंग बालकास फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:30 IST

शहरातील ज्ञानेश्वरनगर भागात १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तीन वर्षीय कुपोषित व अपंग बालक फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील ज्ञानेश्वरनगर भागात १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तीन वर्षीय कुपोषित व अपंग बालक फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले़परभणी शहरातील ज्ञानेश्वर नगरातील एमएसईबीसीच्या संरक्षक भिंतीजवळ गुलाबी रंगाच्या कपड्यामध्ये एक बालक असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या पथकाला मिळाली़ त्यावरून चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक संदीप बेंडसुरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले़ या ठिकाणी गुलाबी रंगाच्या कपड्यामध्ये एक तीन वर्षीय अपंग व कुपोषित बालक असल्याचे आढळून आले़ त्यानंतर केंद्र समन्वयक संदीप बेंडसुरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला़बीट जमादार जंत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़ बालकास जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू झाले आहेत़दरम्यान, या प्रकरणी संदीप बेंडसुरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ एएसआय जंत्रे तपास करीत आहेत़