शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

परभणी :चारठाणा परिसरातून अवैध वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:20 IST

जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिसरातील करपरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरु आहे. जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने रात्र-दिवस वाळूची वाहतूक केली जात असून ठिकठिकाणी साठे तयार केले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिसरातील करपरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरु आहे. जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने रात्र-दिवस वाळूची वाहतूक केली जात असून ठिकठिकाणी साठे तयार केले जात आहेत.चारठाणा परिसरातील सेलू तालुक्यातील निरवाडी, सावंगी पी.सी., वाई, बोथ, खैरी आदी शिवारातून करपरा नदी वाहते. मागील काही दिवसांपासून या भागातून अवैध वाळू उपसा सुरु आहे. जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करुन परिसरामध्ये साठे निर्माण केले जात आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातही वाळू पाठविली जात आहे.महसूल प्रशासन मात्र कारवाई करताना दिसून येत नाही. त्यामुळे वाळू माफियांचे मनोबल उंचावले आहे. वाळूच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचीही दूरवस्था होत असून ग्रामस्थ वाळू वाहतुकीस विरोध करीत आहेत. वाळूमाफियांच्या उपद्रवाला परिसरातील ग्रामस्थही वैतागले आहेत. याकडे लक्ष देऊन अवैध वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधूून होत आहे.