शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांनाच मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:16 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून, ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड आॅनलाईन लिंक झाले नाही, अशा लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून, ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड आॅनलाईन लिंक झाले नाही, अशा लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे़केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू केली आहे़ या योजनेंतर्गत पात्र असणाºया शेतकºयांना अनुदान दिले जाते़ जिल्ह्यात शेतकºयांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या़ त्यानुसार १ आॅगस्ट २०१९ पासून केवळ आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यांनाच लाभ दिला जाणार होता़मात्र राज्यस्तरावर ५० लाख लाभार्थ्यांचा डाटा आधार लिंक नसल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती़ या पार्श्वभूमीवर शेतकºयांचा डाटा आधार लिंक करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे़त्यानंतर मात्र मुदतवाढ दिली जाणार नाही़ १ डिसेंबर २०१९ नंतर पात्र लाभार्थ्यांना आधार लिंकच्या आधारेच अनुदान वितरित होणार आहे़ आधार लिंक करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामार्फत लाभार्थ्यांनी दुुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे़लिंकची सुविधा केली उपलब्ध४पीएम किसान योजनेंतर्गत शेतकºयांचे आधार क्रमांक लिंक करण्यासाठी पीएम किसान पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या नावासमोर आधार प्रमाणे दुरुस्ती करण्यासाठी फार्मस कॉर्नरमध्ये इडिट आधार फेल्युुअर रेकॉर्ड ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ त्यानुसार लाभार्थ्यांना या पोर्टलवर जाऊन स्वत: दुरुस्ती करता येईल किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फतही दुरुस्ती करून दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले़

टॅग्स :parabhaniपरभणीAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी