शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: शासकीय धान्य गोदामात हलविला पुरवठा विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:06 IST

तहसील कार्यालयांत कार्यान्वित असलेला पुरवठा विभाग त्या त्या ठिकाणच्या शासकीय धान्य गोदामात कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तहसील कार्यालयांत कार्यान्वित असलेला पुरवठा विभाग त्या त्या ठिकाणच्या शासकीय धान्य गोदामात कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिले आहेत़शासकीय गोदामातून होणाऱ्या धान्याची उचल-वाटपाचे काम व सामान्य नागरिकांची पुरवठाविषयक सर्व कामे एकाच ठिकाणी करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी हा निर्णय घेतला असून, नायब तहसीलदार पुरवठा यांच्या समक्ष व नियंत्रणात शासकीय धान्य गोदामात कामकाज चालणार आहे़१ मेपासून तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग शसकीय धान्य गोदामात कार्यान्वित करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे़ त्याचप्रमाणे सर्व तहसीलदारांनी पुरवठा विभागातील अव्वल कारकून, लिपिक, शिपाई यांना मुख्यालयी असलेल्या शासकीय धान्य गोदामात कार्यान्वित होईल, या दृष्टीने कारवाई करण्याचे सूचित करावे, नायब तहसीलदार पुरवठा यांनी पुरवठा विभागात होणाºया सर्व कामांवर व धान्याच्या उचल-वाटपावर नियंत्रण ठेवावे, पुरवठा विभाग विषयक सर्व कामे यापुढे धान्य गोदामात कार्यान्वित केलेल्या पुरवठा विभागात होतील, याची माहिती तालुक्यातील जनतेपर्यंत पोहचवावी, तसेच पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार, अव्वल कारकून व लिपिक यांच्याकडे इतर विभागाच्या कामाचा अतिरिक्त भार सोपवू नये, असे आदेशही जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिले आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार