शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दारु दुकानात चोरी करणारे चौघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:04 IST

गंगाखेड शहरातील एक दारुचे दुकाने फोडून देशी, विदेशी दारु चोरुन नेणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, गंगाखेड परभणी रस्त्यावरील हॉटेल चांगभलं बार हे हॉटेल बंद असताना चोरट्यांनी गोदामातील देशी, विदेशी दारुसह बीअरच्या बाटल्या चोरुन नेल्या होत्या. प्रकरणी १७ एप्रिल रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड या प्रकरणाचा तपास करीत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गंगाखेड शहरातील एक दारुचे दुकाने फोडून देशी, विदेशी दारु चोरुन नेणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे.या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, गंगाखेड परभणी रस्त्यावरील हॉटेल चांगभलं बार हे हॉटेल बंद असताना चोरट्यांनी गोदामातील देशी, विदेशी दारुसह बीअरच्या बाटल्या चोरुन नेल्या होत्या. प्रकरणी १७ एप्रिल रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड या प्रकरणाचा तपास करीत होते.या गुन्ह्याच्या संदर्भाने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती संकलित केली. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि गंगाखेड तालुक्यातील महातपुरी या दोन ठिकाणावरुन मसाजी तुकाराम धोत्रे, सुनील तुकाराम धोत्रे (दोघे. रा.महातपुरी) व सूरज नितीन जाधव, सुखदेव मारोती पवार (दोघे रा.कारखाना वडरवस्ती वसमत) या दौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता चौघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच या ठिकाणावरुन चोरुन नेलेल्या एकूण दारुसाठ्यापैकी २४ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांमध्येच या गुन्ह्याची उकल केली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आर.रागसुधा, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शरद बिपट, सुरेश डोंगरे, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, संजय शेळके, सय्यद मोबीन, किशोर चव्हाण, हरि खुपसे, परमेश्वर शिंदे, विशाल वाघमारे, अरुण कांबळे यांच्या पथकाने केली.दरम्यान, पकडलेल्या चारही आरोपींनी गंगाखेड शहराबरोबरच मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी