शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पंधरा कॉपीबहाद्दर आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:32 IST

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत बुधवारी जिल्ह्यात १५ कॉपीबहाद्दारांवर शिक्षण विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत बुधवारी जिल्ह्यात १५ कॉपीबहाद्दारांवर शिक्षण विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.जिल्ह्यात १८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. २६ फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्र, वाणिज्य संघटन आणि इतिहास या विषयाची परीक्षा पार पडली. सकाळच्या सत्रात एकूण ५७ केंद्रावर रसायनशास्त्र आणि वाणिज्य संघटन विषयासाठी परीक्षा घेण्यात आली. ११ हजार ९४९ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ६७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. या दोन्ही विषयाच्या परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्या १४ परीक्षार्थ्यांवर पथकांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये लोहगाव येथील नृसिंह उच्च माध्यमिक विद्यालयाच्या केंद्रावर २, पूर्णा शहरातील संस्कृती कनिष्ठ विद्यालयाच्या केंद्रावर १, बामणी येथील ब्रह्मेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर ८ आणि वालूर येथील श्रीमती शांताबाई नखाते आश्रम शाळेच्या केंद्रावर तीन विद्यार्थ्यांना कॉपी करतान पकडण्यात आले.दुपारच्या सत्रामध्ये ५७ केंद्रावर इतिहास विषयाची परीक्षा घेण्यात आली. ७ हजार ९०३ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ५११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेदरम्यान चारठणा येथील संत जनार्दन कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर कॉपी करणाºया एका विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली.दहावी परीक्षेच्या बैठक व्यवस्थेत बदल४दहावी परीक्षेचे केंद्र असलेल्या गांधी विद्यालय नवा मोंढा या शाळेत परीक्षार्थ्यांची बैठक क्षमता कमी असल्याने विभागीय आयुक्तांच्या परवानगीने या शाळेच्या केंद्रावरील परीक्षा क्रमांक के.१५४७७९ ते के.१५४८८० व के.१५४९०१ या १०३ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था उद्देश्वर विद्यालय गांधी पार्क या शाळेत केली आहे, अशी माहिती केंद्र संचालकांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीexamपरीक्षा