शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सिंगणापूर ग्रामस्थांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:25 IST

तालुक्यातील आमडापूर येथील गट नंबर २८५ व २८६ यामधून शेत रस्ता देण्याच्या मागणीसाठी सिंगणापूर येथील ग्रामस्थ १८ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत़

परभणी- तालुक्यातील आमडापूर येथील गट नंबर २८५ व २८६ यामधून शेत रस्ता देण्याच्या मागणीसाठी सिंगणापूर येथील ग्रामस्थ १८ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत़आमडापूर शिवारातील गट नंबर २८८ मध्ये जाण्यासाठी गट नंबर २८५ व २८६ या नंबरच्या धुºयामधून शेत रस्ता होता़ परंतु, गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता बंद करण्यात आला आहे़ त्यामुळे गट नंबर २८८ मध्ये ये-जा करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ या बाबत तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी रस्ता करून दिला होता़ मात्र तोही आता रस्ता आडविला आहे़ त्यामुळे याकडे जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन हा रस्ता मोकळा करून द्यावा, या मागणीसाठी सिंगणापूरचे ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत़ यामध्ये विठ्ठल खिल्लारे, सदाशिव खिल्लारे, श्रीरंग खिल्लारे, गोविंद खिल्लारे, गणेश खिल्लारे आदींचा समावेश आहे.