शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :पीकविमा तक्रार निवारणार्थ तालुकास्तरावर समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:18 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़परभणी जिल्ह्यासह राज्यभरात पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत़ या तक्रारींचे निरसन करण्यासाठी थेट तालुकास्तरावरच समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्यानुसार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी सदस्य सचिव तर गटविकास अधिकारी, संबंधित मंडळ कृषी अधिकारी, शेतकºयांचे २ प्रतिनिधी, अग्रणी बँकेचे तालुका प्रतिनिधी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकाचे २ प्रतिनिधी समितीचे सदस्य राहणार आहेत़कर्जमाफीसाठीही समितीछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत येणाºया शेतकºयांच्या तक्रार निवारणासाठीही तालुकास्तरावर सहाय्यक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे़ सहकार अधिकारी या समितीचे सदस्य सचिव असून, जिल्हा बँक, अग्रणी बँक व लेखापरीक्षक यांचे प्रत्येकी १ प्रतिनिधी समितीचे सदस्य आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा