शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

परभणी: प्रशासकीय इमारत परिसरातील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 23:30 IST

शहरातील प्रशासकीय इमारत परिसरातील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शनिवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील प्रशासकीय इमारत परिसरातील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शनिवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले.येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात पानटपऱ्या, हॉटेल, झेरॉक्स दुकान आदी टाकून नागरिकांनी अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण नियमबाह्य असल्याने ते तातडीने हटविण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर महसूल विभागाच्या वतीने या संदर्भात दोन वेळा आदेश काढूनही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे सर्व सामान्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. या अनुषंगाने बांधकाम विभागाने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसाही दिल्या होत्या. त्यानंतर शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिक्रमणधारकांनी आपापले साहित्य यावेळी उचलून नेले.

टॅग्स :parabhaniपरभणीEnchroachmentअतिक्रमण