शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रोजगार सेवकांचे मानधन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:33 IST

जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मागील एक वर्षापासून मानधन थकले आहे़ त्यामुळे या ग्रामरोजगार सेवकांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मागील एक वर्षापासून मानधन थकले आहे़ त्यामुळे या ग्रामरोजगार सेवकांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे़परभणी जिलह्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मागील एक वर्षापासून थकीत मानधन व प्रवास भत्ता आतापर्यंत मिळालेला नाही़ त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गाव पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना मानधनापासून मात्र वंचित रहावे लागत आहे़ मानधन व प्रवासी भत्ता मिळावा, यासाठी वर्षभरापासून महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना व ग्राम रोजगार सेवकांकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे़ परंतु, अद्यापपर्यंत या ग्रामरोजगार सेवकांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही़ त्यामुळे वर्षभरापासून थकलेले मानधन तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी ग्रामरोजगार सेवक संघटनेने ३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़ निवेदनावर जिल्हाध्यक्ष रामराव देशमुख, आऱएऩ गाडे, आऱबी़ बोबडे, मारोती पारवे, प्रमोद पारखे, दिलीप शिराळे, शिंदे, बोबडे, ढोणे, सोनवणे, जाधव आदींच्या स्वाक्षºया आहेत़ दरम्यान, ६ जूनपर्यंत थकीत मानधन न दिल्यास ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व ग्रामरोजगार सेवक संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी