शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सीईटी परीक्षेत चुकीचा प्रश्न विचारल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:26 IST

गुरुवारी पार पडलेल्या एमएचसीईटी परीक्षेत गणित विषयाचा एक प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. १० मे रोजी परभणी जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत गणित विषयासाठी चुकीच्या पद्धतीने एक प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गुरुवारी पार पडलेल्या एमएचसीईटी परीक्षेत गणित विषयाचा एक प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.१० मे रोजी परभणी जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत गणित विषयासाठी चुकीच्या पद्धतीने एक प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.बुकलेट क्रमांक ११ मध्ये ४९ क्रमाकांचा प्रश्न, बुकलेट २२ मध्ये २४ क्रमांकावर, बुकलेट ३३ मध्ये चौथ्या क्रमांकावर तर बुकलेट ४४ मध्ये ३९ व्या क्रमांकावर हा प्रश्न विचार करण्यात आला. ‘द इक्वेशन आॅफ दी लाईन पासिंग थ्रु द पॉर्इंट (-३, १) अ‍ॅन्ड बायसायटींग द अँगल बिटवीन कोआॅर्डीनेट अ‍ॅक्सीस इज’ असा प्रश्न विचारला.प्रत्यक्षात हा प्रश्न चुकीचा असल्याने त्याचे पर्यायही चुकीचे आहेत. त्यामुळे या प्रश्नासाठी दिलेला एकही पर्याय योग्य ठरत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे, असे प्रा.जितेंद्र देशमुख व प्रा.संतोष पोपडे यांनी सांगितले. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सीईटी परीक्षेत विचारलेल्या या चुकीच्या प्रश्नांचे २ गुण विद्यार्थ्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीexamपरीक्षा