शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाचही उमेदवारांचे अर्ज पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:45 IST

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात ३ मे रोजी दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी केलेल्या छाननीत पात्र ठरले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात ३ मे रोजी दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी केलेल्या छाननीत पात्र ठरले आहेत़परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत ३ मे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती़ त्यानुसार गुरुवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांकडून माजी आ़ सुरेश देशमुख, शिवसेना-भाजपा युतीकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला़ याशिवाय सुशीलकुमार सुरेशराव देशमुख, सुरेश कुंडलिकराव नागरे, डॉ़ प्रफुल्ल श्रीकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले़ दाखल अर्जांची शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी केली़ त्यामध्ये पाचही उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत़ आता ७ मे पर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत़भाजपाच्या निर्णयाकडे लागले लक्षया निवडणुकीत शिवसेना-भाजपाची राज्यस्तरावरून युती झाली आहे़ त्यानुसार शिवसेनेचे अकोल्याचे आ़ गोपीकिशन बाजोरिया यांचे पूत्र विप्लव बाजोरिया यांनी युतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे़ असे असताना भाजपाचे सुरेश नागरे व प्रफुल्ल पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ सोमवारपर्यंत हे दोन उमेदवार अर्ज परत घेऊन युती अखंडीत ठेवतात की अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात कायम राहतात? याकडे परभणी व हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीHingoliहिंगोलीElectionनिवडणूक