शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :एकाच एटीमवर तालुक्याचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:02 IST

शहरातील स्टेट बँक आॅफ हैदराबादचे इंडिया बँकेत विलिनीकरण झाल्यानंतर इंडिया बंँकेचे एटीएम बंद करण्यात आले. त्यामुळे एकाच एटीएमवर तालुक्यासह शहरातील नागरिकांचा भार येत आहे. परिणामी, ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): शहरातील स्टेट बँक आॅफ हैदराबादचे इंडिया बँकेत विलिनीकरण झाल्यानंतर इंडिया बंँकेचे एटीएम बंद करण्यात आले. त्यामुळे एकाच एटीएमवर तालुक्यासह शहरातील नागरिकांचा भार येत आहे. परिणामी, ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.सोनपेठ तालुक्याची निर्मिती झाल्यापासून या तालुक्यातील नागरिकांची परवड अद्यापही थांबली नसल्याचे दिसून येत आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामस्थांना कधी रस्त्यासाठी तर कधी आरोग्य, शिक्षणाच्या मुलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरावे लागते. रस्त्यासाठी तर सोनपेठकरांनी गेल्या दोन वर्षापासून आपला लढा सुरू ठेवला आहे; परंतु, त्यांच्या या लढ्याला यश आले नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच सोनपेठ शहरात एकमेव असलेल्या राष्टÑीयकृत बँकेत शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांसह ५० हजारांच्यावर खातेदार आहेत. त्यामुळे या बँक शाखेत दररोज लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहार होत असतात. पूर्वी सोनपेठ येथे दोन एटीएम होते; परंतु, बँकेचे विलिनीकरण झाल्यानंतर एक एटीएम बंद करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना एकाच एटीएमवर अवलंबून राहावे लागत आहे.कार्यरत एमटीएम कधी बंद तर कधी सुरू असते. त्यामुळे ग्राहकांना अनेक वेळा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. जिल्हा आग्रणी बँक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सोनपेठ शहरात दोन ते तीन नवीन एटीएम सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.एटीएम केंद्राची दुरवस्थासोनपेठ शहरातील एकमेव असलेल्या एटीएमचीही मोठी दुरवस्था झाली आहे. या एटीएमचा एक दरवाजा तुटलेला आहे. सुरक्षारक्षकही नसल्याने सध्या तरी या एटीएमची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर शहरात वैद्यनाथ बँकेचे एटीएम आहे. हे एमटीएम केवळ कार्यालयीन वेळेतच चालू राहते. त्यामुळे या एटीएमचा नागरिकांना फारसा उपयोग फारसा उपयोग होत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीatmएटीएम