शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जात्याचा दगड डोक्यात घालून भावाचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:00 IST

घरातील आर्थिक व्यवहारातून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात जात्याचा दगड घालून खून केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कान्हा येथे घडली आहे़ पोलिसांनी आरोपी भावास अटक केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा/बामणी (परभणी): घरातील आर्थिक व्यवहारातून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात जात्याचा दगड घालून खून केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कान्हा येथे घडली आहे़ पोलिसांनी आरोपी भावास अटक केली आहे़कान्हा येथील पांडूरंग व नारायण यांच्या वडिलांचे निधन काही महिन्यांपूर्वीच झाले होते़ वडिलांच्या निधनानंतर पांडूरंग विठ्ठल दुभडकर व त्यांचा लहान भाऊ नारायण विठ्ठल दुभडकर यांच्यात मागील दहा महिन्यांपासून आर्थिक व्यवहारातून वाद सुरू होता़२७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दोघा भावांमध्ये याच वादातून बाचाबाची झाली़ त्यातून राग अनावर झाल्याने नारायण विठ्ठल दुभडकर याने पांडुरंग विठ्ठल दुभडकर (३१) याच्या डोक्यात जात्याचा दगड घातला़ त्यातच पांडुरंग याचा मृत्यू झाला़ हे कुटूंबिय आदिवासी समाजाचे असून गावापासून काही अंतरावर असलेल्या आखाड्यावर वास्तव्याला होते़या घटनेची माहिती समजताच बामणी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी नारायण दुभडकर (२८) यास ताब्यात घेतले आहे़ रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविला होता़ या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीMurderखून