शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत सराफा दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 01:08 IST

शहरातील विद्यानगर भागातील एक सराफा दुकान फोडून ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील विद्यानगर भागातील एक सराफा दुकान फोडून ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विद्यानगर भागात डॉ.केंद्रेकर रुग्णालयाच्या बाजुला श्रीनिवास सुरेशराव डहाळे यांचे सराफा दुकान आहे. ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडले व शटर वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील गल्ल्यात ठेवलेले दोन हजार रुपये आणि कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे ३३ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही बाब शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास डहाळे यांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार बाबासाहेब लोखंडे करीत आहेत.