शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:17 IST

येथील वसमत मार्गावरील पूर्णा नदीच्या पात्रामध्ये राहटी पुलाजवळ एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह १७ फेब्रुवारी रोजी पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसमत मार्गावरील पूर्णा नदीच्या पात्रामध्ये राहटी पुलाजवळ एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह १७ फेब्रुवारी रोजी पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.पूर्णा नदीच्या पात्रामध्ये राहटी पुलाजवळ एका पोत्यात प्रेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ यावरून पोलिसांनी राहटी पुलाजवळ जाऊन पाहणी केली असता, नदीच्या पात्रामध्ये एका पोत्यात ३८ वर्षीय व्यक्तीचे प्रेत आढळून आले़अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी ए़जी़ खान, पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ मयत व्यक्तीच्या अंगावर चॉकलेटी रंगाचे शर्ट असून, निळ्या रंगाची जिन्स पँट आहे़ तसेच उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये पिवळ्या धातूची लाल खडा असलेली अंगठी आहे़ शिवाय उजव्या हाताच्या पंजावर इंग्रजीमधील एस गोंदलेले आहे़या प्रकरणी पोलीस हवालदार विनोद रत्ने यांच्या फिर्यादीवरून पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे़पोलीस निरीक्षक ओव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे तपास करीत आहेत़