शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शंकराचार्यांच्या हस्ते गंगाघाटाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:24 IST

पूर्णा तालुक्यातील वझूर या गावात गोदावरी नदीकाठावर लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या गंगा घाट कामाचे भूमिपूजन २६ सप्टेंबर रोजी जगतगुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते झाले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पूर्णा तालुक्यातील वझूर या गावात गोदावरी नदीकाठावर लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या गंगा घाट कामाचे भूमिपूजन २६ सप्टेंबर रोजी जगतगुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते झाले़वझूर गावालगत गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र आहे़ गोदाकाठी प्राचीन रामेश्वराचे मंदिर आहे़ यामुळे या ठिकाणी विविध धार्मिक विधी होतात़ परंतु, नदीकाठावर घाट नसल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत असे़ ही बाब लक्षात घेऊन येथील ज्येष्ठ नागरिक अ‍ॅड़ दादा पवार यांनी लोकसहभागातून घाट बांधण्याच्या कामासाठी पुढाकार घेतला़ कोणत्याही लोकप्रतिनिधीपुढे हात न पसरता ४० फूट उंचीचा व २०० फूट रुंद घाट बांधण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांनासमोर ठेवला़ या प्रस्तावास ग्रामस्थांकडून प्रतिसादही मिळाला़ त्यानुसार बुधवारी ७ लाख रुपये खर्चाच्या घाट बांधकामाचे भूमिपूजन कोल्हापूरच्या करवीर पिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते झाले़यावेळी अ‍ॅड़ दादा पवार, आबासाहेब पवार, सरपंच लक्ष्मण लांडे, उपसरपंच गोदावरी पवार, केशव पवार, माऊली पवार, ज्ञानोबा पवार, भगवान पवार, रामेश्वर पवार, दत्तराव पवार, भारत कचरे, गोरख गव्हाणे, मनोहर कचरे, निलेश पवार, सुखानंद पवार, बाजीराव लाला, राजेभाऊ जोशी, दुर्गादास जोशी, विठ्ठल जोशी, बाळू महाराज आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरी