शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

परभरणी : भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:54 IST

शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री गुरुबुद्धी स्वामी संस्थान येथील पाडवा यात्रा उत्सवाची ८ एप्रिल रोजी हुरपल्ली व गव्हाची खीर या महाप्रसादाने सांगता झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी) : शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री गुरुबुद्धी स्वामी संस्थान येथील पाडवा यात्रा उत्सवाची ८ एप्रिल रोजी हुरपल्ली व गव्हाची खीर या महाप्रसादाने सांगता झाली.श्री गुरुबुद्धी स्वामी पाडवा यात्रा महोत्सवास चैत्र पाडव्यानिमित्त सुरुवात झाली. या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी या महोत्सवाची महाप्रसादाने सांगता करण्यात आली. त्यानंतर शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते.१२ क्विंटलची खीरश्री गुरुबुद्धी स्वामी पाडवा यात्रेची ५० वर्षाहून अधिक जुनी परंपरा आहे. या यात्रेत गव्हाची खीर व डाळीच्या पिठापासून तयार झालेल्या हुरपल्ली या महाप्रसादास अनन्य साधारण महत्त्व आहे.यावर्षी गहू, गूळ, तूप व इतर साहित्य मिश्रित १२ क्विंटलची खीर व १ क्विंटलची हुरपल्ली तयार करण्यात आली होती. यासाठी हळद शिजविण्याच्या मोठ्या कढईचा वापर करण्यात आला होता. यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीReligious programmeधार्मिक कार्यक्रम