शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: बोबडे टाकळी येथे वीज कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:41 IST

तालुक्यातील बोबडे टाकळी येथे महावितरण कंपनीच्या कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना ८ आॅक्टोबर रोजी रात्री १०़४५ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंद झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील बोबडे टाकळी येथे महावितरण कंपनीच्या कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना ८ आॅक्टोबर रोजी रात्री १०़४५ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंद झाला आहे़महावितरण कंपनीचे बोबडे टाकळी येथील यंत्र चालक तेजस रामदास मसारे यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़ त्यात म्हटले आहे की, ८ आॅक्टोबर रोजी रात्री १०़४५ वाजेच्या सुमारास मौजे पिंगळी कोथाळा येथील वीज वाहिनीत बिघाड झाल्याने उपकेंद्राची लाईन चालू बंद करून हा बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपी मदन बन्सीधर बोबडे, तातेराव उर्फ चिलू बोबडे, विलास शिवाजीराव बोबडे आणि जनार्दन त्र्यंबक बोबडे यांनी वाद घातला़ आमच्या गावची लाईट नेहमीच बंद करतात़ आम्हाला लाईट पाहिजे नाही, असे म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केली व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या, अशी तक्रार दिली आहे़ त्यावरून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये चारही आरोपीविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे़ उपनिरीक्षक उद्धव सावंत हे तपास करीत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी