शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

परभणी : अविश्वास ठरावाविरूद्धचे दाखल अपील फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:02 IST

गंगाखेड तालुक्यातील अरबूजवाडी येथील सरपंच पुष्पादेवी राम मुंडे यांनी अविश्वास ठरावाविरूद्ध दाखल केलेले अपील जिल्हाधिकाऱ्यांनी २५ एप्रिल रोजी फेटाळून लावले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गंगाखेड तालुक्यातील अरबूजवाडी येथील सरपंच पुष्पादेवी राम मुंडे यांनी अविश्वास ठरावाविरूद्ध दाखल केलेले अपील जिल्हाधिकाऱ्यांनी २५ एप्रिल रोजी फेटाळून लावले आहे़या संदर्भात अ‍ॅड़मदन बोबडे यांनी माहिती दिली़ त्यानुसार सरपंच पुष्पादेवी मुंडे यांच्याविरूद्ध ५ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता़ १२ फेब्रुवारी रोजी हा अविश्वास ठराव बहुमताने संमत करण्यात आला़ या ठरावाविरूद्ध पुष्पादेवी मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते़ अविश्वास ठरावाची नोटीस मिळाली नाही, असे त्यांचे म्हणणे होते. सदस्यांच्या वतीने अ‍ॅड़ बोबडे यांनी लेखी निवेदन सादर केले़ ग्रामपंचायतमध्ये कायदेशीर नोटीस डकविलेली आहे़ त्यामुळे ही नोटीस सर्व सदस्यांना प्राप्त झाली असल्याचे त्यात म्हटले़ जिल्हाधिकाºयांनी दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेत सरपंच मुंडे यांचे अपील फेटाळून लावत संमत ठराव कायम ठेवला.

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालय