शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पहिल्या दिवशी ८४९ विद्यार्थी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:16 IST

जिल्ह्यातील ९४ केंद्रांवर दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून शुक्रवारी पहिल्याच दिवशी ८४९ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर असल्याचे आढळून आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ९४ केंद्रांवर दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून शुक्रवारी पहिल्याच दिवशी ८४९ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर असल्याचे आढळून आले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ९४ केंद्रांवर या परीक्षा सुरु आहेत.पहिल्या दिवशी प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू या विषयासाठी २९ हजार १४५ विद्यार्थ्यांपैकी २८ हजार ५८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ८४९ विद्यार्थी गैरहजर होते. परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील माऊली ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयात कॉपी करताना एक विद्यार्थी आढळून आला. या विद्यार्थ्यावर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण मंडळाच्या वतीने ९४ केंद्रावर ९४ बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ३३ भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था व्यवस्थित नव्हती.

टॅग्स :parabhaniपरभणीexamपरीक्षा