शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मसला येथे ८ जणांना गॅस्ट्रोची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:35 IST

तालुक्यातील मसला येथे आठ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ यातील दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना परभणी येथे हलविण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील मसला येथे आठ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ यातील दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना परभणी येथे हलविण्यात आले़मसला येथील गयाबाई भानुदास शिंदे (७०), शिवकृपा गोपाळ शिंदे (२२), राधाबाई सूर्यकांत शिंदे (२५), ज्ञानेश्वरी गोपाळ शिंदे (२०), मुंजाजी माधवराव शिंदे (२०) यांना २९ एप्रिल रोजी दुपारपासून उलटी व जुलाब होत होते़या सर्व रुग्णांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ स्वाती मुंडे, डॉ़ देविदास चव्हाण, परिचारिका सुनंदा हटकर, संगीता लटपटे यांनी प्रथमोपचार केले़या रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली़ गयाबाई शिंदे व मुंजाजी शिंदे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे़ तसेच राजाभाऊ भानुदास शिंदे (२०), अरुणाबाई ज्ञानेश्वर शिंदे (२५) व जोगदंड यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ मसला गावात गॅस्ट्रोची लागण झाल्याचे समजल्यानंतर महातपुरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ पी़ आऱ चट्टे यांचे पथक रात्री ८ वाजेच्या सुमारास मसला गावाकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटल