शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पावनखिंड मोहिमेत ५१ जणांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:50 IST

स्वराज्य ट्रेकर्सच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत परभणीतील ५१ ट्रॅकर्सनी सहभाग नोंदवत छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वराज्य ट्रेकर्सच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत परभणीतील ५१ ट्रॅकर्सनी सहभाग नोंदवत छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास केला़इतिहासातील स्फूर्तीदायक घटनांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने कोल्हापूर येथे दरवर्षी पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंतीचे आयोजन केले जाते़ शिवराष्ट्र हायकर्सचे प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी ही २७ वी मोहीम आयोजित केली होती़ त्यात परभणीच्या स्वराज्य ट्रेकर्स सोबत ५१ जणांनी सहभाग नोंदविला़ ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या मार्गावरील पदभ्रमंतीच्या मार्गावरून वीरशिवा काशिद, बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू अशा शेकडो ज्ञात, अज्ञात मावळ्यांच्या बलीदानाचा इतिहास जागृत ठेवला जात आहे़ प्रत्येक ठिकाणी उलगडत जाणारा शिवकालीन इतिहास तसेच बाजीप्रभू देशपांडे आणि शिवरायांचा अखंड जयघोष करीत ट्रेकर्संनी पावनखिंडीचा परिसर दणाणून सोडला़ पावसाचा कहर, तुडूंब वाहणारे नदी, नाले, चिखलाचा रेपटा, धुक्याची धुलई अशा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत या मोहिमविरांनी पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती यशस्वी केली़ खा़ छत्रपती राजे संभाजी महाराज, कल्याणचे खा़ श्रीकांत शिंदे, शेतकरी नेते राजू शेट्टी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवा झेंडा दाखवून या मोहिमेला प्रारंभ झाला़सरदारांच्या वंशजांच्या मार्गदर्शनामुळे मोहीमविरांमध्ये उर्जा निर्माण झाली़ शिव व्याख्याते दीपकराव कर्पे, भुपाल शेळके यांच्या व्याख्यानामुळे ट्रेकर्सना विचारांची शिदोरी मिळाली़ मोहिमेचे प्रमुख दिलीपराव भराडे, माधव यादव, राजेश्वर गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर सोळंके, माऊली रेंगे, धनंजय इक्कर, वैजनाथ रेंगे, व्यंकटेश शिंदे, श्यामसुंदर वाघमारे, श्यामराव पवार, प्रल्हाद गरड, श्याम गाडेकर, गजानन देशमुख, संदीप गवले, अविनाश पारवे, गजानन पवार, बापू शिंदे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते़

टॅग्स :parabhaniपरभणीkolhapurकोल्हापूर