शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १६ सेवा झाल्या आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:19 IST

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १ मार्च २०१८ पासून मोटारवाहन विभागाच्या १६ सेवा आॅनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना घरबसल्या या सेवांच्या माध्यमातून सुविधा मिळणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १ मार्च २०१८ पासून मोटारवाहन विभागाच्या १६ सेवा आॅनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना घरबसल्या या सेवांच्या माध्यमातून सुविधा मिळणार आहेत.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहनधरकांना जवळपास ६७ सेवा दिल्या जातात. त्यापैकी आधीच २२ सेवा ह्या आॅनलाईन झाल्या होत्या. परंतु, १ मार्चपासून मोटार वाहन विभागाच्या १६ सेवांचे कामकाज आॅनलाईन करण्यात आले आहे. यामध्ये वाहन हस्तांतरण, मयत व्यक्तींच्या नावावरील वाहन हस्तांतरण नोंद, लिलाव प्रक्रियेत विक्री करण्यात येणाऱ्या वाहनांच्या नोंदी, आरसीवरील पत्ता बदल, वाहनावर कर्ज बोजा नोंदविणे, वाहनावरील कर्ज बोजा रद्द केल्याची नोंद घेणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे, वाहनास नाहकरत प्रमाणपत्र देणे, वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, प्रमाणपत्र नुतनीकरण व त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ठरविणे, वाहनातील बदल केल्याची नोंद घेणे, योग्यता प्रमाणपत्राची दुय्यम पत्र जारी करणे, वाहनाची पूर्ननोंदणी करणे, वाहनांच्या प्रकारात बदल करणे, वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करणे, नवीन व्यवसाय प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे, कर भरणे या १६ सेवा परिवहन विभागाच्या ६६६. स्रं१्र५ंँंल्ल.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांमुळे वाहनधारकांना व नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कामासाठी महिना-महिना हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही.