शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १४० ग्राहकांची वीज थकबाकीमुळे तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:51 IST

शहरातील वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढत असून वसुलीत शहराचा क्रमांक तळाला गेला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने मंगळवारपासून थकबाकी वसुली मोहीम हाती घेत १४० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. आणखी २७०० थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : शहरातील वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढत असून वसुलीत शहराचा क्रमांक तळाला गेला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने मंगळवारपासून थकबाकी वसुली मोहीम हाती घेत १४० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. आणखी २७०० थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडली जाणार आहे.शहरात महावितरणचे ९ हजार ८०० ग्राहक आहेत. यातील तब्बल २ हजार ७०० ग्राहकांनी मार्चनंतर एकाही वीज बिलाचा भरणा केलेला नाही. या ग्राहकांकडे अडीच कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे वीज बिल वसुलीत शहराचा क्रमांक शेवटचा आहे. शहराची एकूण वीज बिल थकबाकी ४ कोटी २२ लाख झाली आहे. परिणामी भारनियमनात वाढ केली जात आहे. मंगळवारपासून महावितरणकडून वीज बिल थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई केली जात आहे. महिन्याला शहरातील वीज ग्राहक १ कोटी २० हजारांची वीज वापरतात. त्या तुलनेत केवळ ४० लाख रुपयांचा भरणा ग्राहकांंकडून होतो. त्यामुळे दर महिन्याला थकबाकीचा आकडा फुगत आहे. महावितरण कंपनीने वसुलीसाठी ६ पथके स्थापन केली आहेत. या पथकात ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परभणी व इतर शहरातील महावितरणचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. ३० आॅक्टोबरपर्यंत वसुली मोहीम चालविणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता राजेश मेश्राम यांनी दिली.केवळ दोन हजार : ग्राहक भरतात नियमित बिलशहरातील ९ हजार ८०० ग्राहकांपैकी केवळ २ हजारच ग्राहक नियमित वीज बिलाचा भरणा करतात. त्यामुळे शहराची थकबाकी साडेचार कोटींच्या घरात आहे. तसेच वसुलीमध्ये शहर तळाला आहे. त्यामुळे शहरात सद्यस्थितीत सहा तास भारनियमन केले जात आहे. गरज भासल्यास सक्तीचे भारनियमन वाढवून ९ तास केले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण