शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १० महिलांवर होणार शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:37 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत २ मार्च रोजी सकाळी ९ ते ४ यावेळेत जिल्हा सामान्य रुग्णालयात १३ आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचारासाठी महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात गर्भपिशवीचा आजार असलेल्या १० महिलांवर शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत २ मार्च रोजी सकाळी ९ ते ४ यावेळेत जिल्हा सामान्य रुग्णालयात १३ आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचारासाठी महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात गर्भपिशवीचा आजार असलेल्या १० महिलांवर शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्त्रीयांच्या गर्भ पिशवीच्या आजाराचे निदान व उपचार, रक्तदाब व मधुमेह तपासणी, मौखिक आरोग्य व मुख कर्करोग तपासणी, मुत्रपिडांचे आजार, सर्व प्रकारच्या कर्करोगाचे निदान, मानसिक रोगाची तपासणी, लहान मुलांचे आजार, पोटाचे विकार व उपचार आदी १३ आजारांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. या शिबिराच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने गेल्या आठ दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. पुरुषांच्या वैद्यकीय कक्षामध्ये १८ बेड महिलांच्या गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत.यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांच्या मार्गदर्शनाखाली शरद कदम यांच्यासह कर्मचारी, अधिकारी परिश्रम घेत आहेत.गोल्डन कार्डचे वाटपराष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात २७ फेब्रुवारी रोजी खा. संजय जाधव यांच्या हस्ते प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत १२० लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर रक्तदान शिबीर पार पडले. शनिवारी आयोजित महाआरोग्य मेळाव्याचा जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWomenमहिला