शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

परभणीचा पारा १०.३ अंशावर; वातावरणात गारवा, थंडीमध्ये दररोज वाढ

By राजन मगरुळकर | Updated: December 20, 2023 16:00 IST

यावर्षीचे परभणी जिल्ह्यातील हे सर्वात कमी तापमान असल्याची नोेंद झाली आहे.

परभणी : मागील पाच-सहा दिवसांमध्ये किमान तापमान १५ अंशाच्या आतच आले आहे. हुडहुडी भरेल, असा वातावरणात गारवा निर्माण झाल्याने थंडीमध्ये दररोज वाढ होत आहे. शहर परिसरात बुधवारी किमान तापमान १०.३ अंश सेल्सियस नोंद झाले होते. यावर्षीचे जिल्ह्यातील हे सर्वात कमी तापमान असल्याची नोेंद झाली आहे.

जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून बदलत्या वातावरणाने सर्दी, ताप, खोकला, अंगदूखी यासह विविध आजारांनी डोकेवर काढले आहे. पहाटे, सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडीची लाट निर्माण झाली आहे. शनिवारी जिल्ह्याचा पारा हा ११ अंश, रविवारी १३.९ अंश तर सोमवारी पारा १४.९ अंशावर होता. मंगळवारी तसेच बुधवारी या तापमानात पून्हा घट झाली आहे. त्यामुळे परभणीकरांना हिवाळ्यात तापमानातील चढ-उतार अनुभवायला मिळत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात फारशी थंडी नव्हती. पहाटेच्या वातावरणात गारठा निर्माण होत आहे. दरम्यान, यावर्षीचे सर्वात कमी तापमान बुधवारी १०.३ अंश नोंद झाले असल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्राने घेतली आहे. तर आयएमडीच्या नोंदीनूसार हेच तापमान १२.७ एवढे  नोंद झाले होते. मागील वर्षी याच दिवशी २० डिसेंबरला ९.४ अंश सेल्सियस तापमान होते. 

जिल्ह्यातील ९ दिवसातील तापमान१० डिसेंबर १३.४ अंश११ डिसेंबर १४.१ अंश१२ डिसेंबर १३ अंश१३ डिसेंबर १४.५ अंश१४ डिसेंबर १३ अंश१५ डिसेंबर १२.६ अंश१६ डिसेंबर ११ अंश१७ डिसेंबर १३.९ अंश१८ डिसेंबर १४.९ अंश१९ डिसेंबर १२.९ अंश

पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यताप्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या प्राप्त अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील तीन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील तीन दिवस फारशी तफावत जाणवणार नाही. तर २२, २३ डिसेंबरला किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने दिली.

टॅग्स :parabhaniपरभणी