शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत खानापूर वासियांचा पाण्यासाठी महापालिकेवर धडकला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 13:50 IST

मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ढोल ताशाच्या गजरात नागरिकांनी घोषणाबाजी केली

परभणी : शहरातील खानापूर भागामध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने येथील नागरिकांनी खानापूर ते महापालिकेपर्यंत मोर्चा काढून आपल्या मागण्या मनपासमोर मांडल्या.

खानापूर नगर भागात महापालिकेने जलवाहिनीचे काम  केले आहे. मात्र ही जलवाहिनी  मुख्य वाहिनीला जोडली नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या हातपंपाचे पाणी आटले असून नागरिकांना टंचाई जाणवत आहे. याच पाणी प्रश्नावर सोमवारी सकाळी  ११ वाजण्याचा सुमारास नागरिकांनी मोर्चा काढला.

खानापूरपासून वसमत रस्त्याने निघालेला हा मोर्चा महापालिकेवर धडकला. या मोर्चामध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ढोल ताशाच्या गजरात नागरिकांनी घोषणाबाजी केली व पाणी देण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली.

पहा व्हिडीओ :

टॅग्स :Morchaमोर्चाparabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका