शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत उत्साहात पार पडला पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:29 IST

संत रंगनाथ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी शहरातून पालखी सोहळा काढण्यात आली़ या सोहळ्यात आर्यवैश्य समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : संत रंगनाथ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी शहरातून पालखी सोहळा काढण्यात आली़ या सोहळ्यात आर्यवैश्य समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़संत रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त १६ डिसेंबरपासून परभणीत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे़ रविवारी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील कोमटी गल्ली भागातून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला़ क्रांती चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठमार्गे ही पालखी रंगनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरापर्यंत पोहचली़ या ठिकाणी ह़भ़प़ अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे कीर्तन झाले़ सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या या पालखी सोहळ्यात महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़शोभायात्रेच्या मार्गावर ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले़ भजनी मंडळ, महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला़ तसेच अनेक बालकांनी यावेळी सजीव देखाव्याचे सादरीकरण केले़ शिवाजी चौक येथे खा़ बंडू जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले़

टॅग्स :parabhaniपरभणीReligious programmeधार्मिक कार्यक्रम