शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेडमध्ये भरधाव वेगातील ऑटोरिक्षा उलटून वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 19:21 IST

तालुक्यातील बडवणी येथील आप्पाराव मुंजा सावंत  त्यांच्या पत्नी जिजाबाई सावंत व अन्य एक असे तिघेजण शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रवासी ऑटोने चाटोरी येथून गंगाखेडकडे येत होते.

गंगाखेड: भरधाव वेगातील ऑटोरिक्षा उलटून झालेल्या अपघातात साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मरडसगाव पाटीजवळील चाटोरी रस्त्यावर घडली. आप्पाराव मुंजा सावंत असे मृताचे नाव आहे. 

तालुक्यातील बडवणी येथील आप्पाराव मुंजा सावंत  त्यांच्या पत्नी जिजाबाई सावंत व अन्य एक असे तिघेजण शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रवासी ऑटोने चाटोरी येथून गंगाखेडकडे येत होते. दरम्यान, भरधाव वेगातील ऑटो मरडसगाव पाटीजवळील चाटोरी रस्त्यावर उलटला.  यात आप्पाराव मुंजा सावंत यांच्या डोक्याला गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देशमुख, डॉ. गुणवंत जगतकर, परिचारीका सुमेधा नागरगोजे, सिता अंभोरे यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून परभणी येथे अधिक उपचारासाठी रवाना केले. मात्र, रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाला. अपघातात जिजाबाई सावंत यांच्या पायाला तर ऑटो चालक मंगेश भिसे याच्या ही हाताला मार लागला आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणी