शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांची संख्या दररोज वाढू लागली

By admin | Updated: June 13, 2014 00:32 IST

प्रसाद आर्वीकर, परभणी लोकसभेची निवडणूक ओसरली अन् विधानसभेचे वेध लागले असून, दररोज इच्छुकांच्या यादीत नव्या नव्या नावांची भर पडत आहे.

प्रसाद आर्वीकर, परभणीलोकसभेची निवडणूक ओसरली अन् विधानसभेचे वेध लागले असून, दररोज इच्छुकांच्या यादीत नव्या नव्या नावांची भर पडत आहे. दिवसेंदिवस ही यादी वाढत असल्याने उमेदवार निवडताना पक्षश्रेष्ठींचीच कसोटी लागेल, असे दिसते.परभणी विधानसभा शिवसेनेच्या ताब्यात आहे. आ. बंडू जाधव यांना शिवसेना पक्षश्रेष्ठींनी बढती देऊन लोकसभेची उमेदवारी देऊ केली. या संधीचे सोने करीत आ. जाधव यांनी तब्बल सव्वा लाखांच्या मताधिक्यांनी विजय मिळवत लोकसभेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेत आमदारकीची खुर्ची रिकामी झाली असून, या जागेवर दावा सांगणारे अनेकजण पुढे येऊ लागले आहेत. विधानसभेला महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे तर आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला ही जागा आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांत इच्छुकांची भाऊगर्दी पहावयास मिळते.हणुमंत बोबडे यांच्यानंतर माजी खा. तुकाराम रेंगे आणि आ.ब् ांडू जाधव यांच्या दोन अशा पाच टर्म म्हणजे २५ वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये इच्छुकांची संख्या बरीच आहे. आ. बंडू जाधव यांच्यानंतर कोण? याविषयी नागरिकांबरोबरच कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता आहे. सध्या तरी शिवसेनेच्या गोटातून युवा सेनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. राहुल पाटील, मनपा गटनेते अतुल सरोदे, जिल्हाप्रमुख संदीप भंडारी, माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे, झरी येथील गजानन देशमुख, बाळासाहेब जाधव यांची नावे इच्छुक उमेदवारांच्या चर्चेत आहेत. खा. बंडू जाधव यांचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात उमेदवार निवडताना खा. जाधव यांची भूमिका महत्त्वाची असेल. ते सांगतील तोच उमेदवार राहण्याची चिन्हे आहेत.काँग्रेसनेही जोरात तयारी केली असून, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेश देशमुख, संजीवनी मित्रमंडळाचे आनंद भरोसे, तुकाराम रेंगे, रविराज देशमुख, कुंडलिक नागरे, भगवानराव वाघमारे, डॉ. विवेक नावंदर, रवि पतंगे, विखार लाला, गफ्फार मास्टर, संजय देशमुख यांची नावे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेमध्ये आहेत. आनंद भरोसे यांची वर्षभरापासूनच तयारीही सुरू केली आहे. ग्रामीण भागाशी नाळ असणाऱ्या भरोसे यांचा शहरातही चांगला संपर्क आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख हे ज्येष्ठ नेते असून अनुभवी आहेत. भगवानराव वाघमारे मनपा गटनेते, जिल्हा बँक, बाजार समिती संचालक म्हणून तर डॉ. विवेक नावंदर यांनी मनपा आणि वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढली तर राज्यमंत्री फौजिया खान, महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जू लाला, बाळासाहेब जामकर हे देखील विधानसभेसाठी इच्छुक असतील. बहुजन समाज पार्टी देखील या मतदारसंघातून उमेदवार देते. त्यामुळे बसपाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक जण प्रयत्नात आहेत. याशिवाय अपक्षांमधून इच्छुकांची संख्या अधिक आहे. एकंदर यावेळच्या विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची यादी लांबत आहे.२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मतेशिवसेनाबंडू जाधव६६०२१अपक्ष विखार अहेमद खान ४५४९८काँग्रेसतुकाराम रेंगे३०७२६इच्छुकांचे नाव पक्षडॉ.राहुल पाटील शिवसेनासुरेश देशमुखकाँग्रेसआनंद भरोसेकाँग्रेसकुंडलिक नागरेकाँग्रेसप्रा.फौजिया खानराष्ट्रवादीप्रताप देशमुखराष्ट्रवादीसज्जू लालाराष्ट्रवादी