शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी मालमत्ताधारकांसाठी महापालिकेची अभय योजना; थकबाकीवर विलंब शुल्कात १०० टक्के सुट

By राजन मगरुळकर | Updated: February 29, 2024 17:50 IST

मालमत्ता करावरील विलंब शास्तीत १०० टक्के सुट देण्यासाठी अभय योजना लागू

परभणी : शहरातील ज्या मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी आहे, अशा मालमत्ताधारकांसाठी मनपा प्रशासनाने कर थकबाकीसाठी विलंब शास्तीत १०० टक्के सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मनपा प्रशासनाने अभय योजना लागू केली आहे.

शहर महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी मनपाच्या मालमत्ता कर वसुलीच्या प्रमाणात वाढ व्हावी, याकरीता मालमत्ता करावरील विलंब शास्तीत १०० टक्के सुट देण्यासाठी अभय योजना लागू केली आहे. सदर अभय योजना एक मार्च ते ३१ मार्चपर्यंतच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर अभय योजनेचा लाभ हा केवळ थकीत व चालू आर्थिक वर्षापर्यंतचा मालमत्ता कर एकरकमी भरणा करणाऱ्या मालमत्ताेधारकांना अनुज्ञेय आहे. तर एक एप्रिलपासून सदर सुट लागू राहणार नाही.

या पर्यायांचा करा वापरनागरिकांनी आपल्याकडील थकीत व चालु वर्षापर्यंतचा मालमत्ता कर एकरकमी महानपालिकेच्या परभणीएमसी.ओआरजी या लिंकचा वापर करून तसेच मागणी बिलावरील क्यूआर कोड स्कॅन करून, प्रभाग समिती कार्यालयातील कॅश काऊंटरवर किंवा संबंधित वसुली लिपीक यांच्याकडे भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्याावा, असे आवाहन आयुक्त यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका