शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील देवठाणा परिसरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 18:16 IST

देवठाणा येथे गायीच्या कारवडीवर सोमवारी रात्री हिंस्त्र पशूने हल्ला केला होता. या पशुचा शोध घेतला असता वन अधिकाऱ्यांना अवघ्या २० फुटांवरून बिबट्या नजरेस पडला. यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे निष्पन्न झाले.

 पूर्णा(परभणी) : देवठाणा येथे गायीच्या कारवडीवर सोमवारी रात्री हिंस्त्र पशूने हल्ला केला होता. या पशुचा शोध घेतला असता वन अधिकाऱ्यांना अवघ्या २० फुटांवरून बिबट्या नजरेस पडला. यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात वनविभागाच्या वतीने ठिकठिकाणी सापळे लावण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून पूर्णा तालुक्यातील देवठाणा, देऊळगाव, लिमला या परिसरात शेतातील पाळीव जनावरांवर हिंस्त्र पशूने हल्ला केला होता. सोमवारी देवठाणा येथे गायीच्या करवडीवर असाच हल्ला झाला होता. यावेळी परिसरातील ठसे पाहून हा बिबट्या असू शकतो असा अंदाज वनविभागाने लावला होता. यानंतर काल रात्री ८ वाजेच्या दरम्यान वन परिक्षेत्र अधिकारी डी के डाखोरे, व्ही एन सातपुते आदी अधिकाऱ्यांचा ताफा व गावकरी यांनी या परिसरात शोध मोहीम राबवली. शिकारीचे अमिश दाखवून बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचला. 

२० फुटावर होता बिबट्या या परिसरात मंगळवारपासून ठिकठिकाणी सापळे लावून बिबट्याची शोध मोहीम सुरू आहे. काल रात्री झालेल्या या शोध मोहिमेत अचानक वन विभागाच्या अधिकाऱ्यांची  नजर बिबट्यावर पडली. अवघ्या 20 फुटाच्या अंतरावर असलेल्या बिबट्या अधिकारी व गावकऱ्यांना पाहून तेथून पसार झाला. त्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने देवठाणा ,देऊळगाव, लिमला परिसरातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याparabhaniपरभणी