शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दूध दरवाढीसाठी किसान सभेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:30 IST

दुधाला प्रती लिटर ७० रुपयांचा भाव जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुधाला प्रती लिटर ७० रुपयांचा भाव जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले़दूध खरेदी केंद्रावर होणारी लूट थांबवून शेतकऱ्यांना आठ दिवसांत मोबदला रोखीने अदा करावा, सर्व दूध उत्पादकांना कृषी विभागामार्फत पुरेशा प्रमाणात सकस चारा बियाणे, बेने लागवडीसाठीच्या सर्व निविष्टा पुरविण्यात याव्यात, बाजारातील दर व शासकीय दरातील फरक भावांतर योजनेमार्फत शेतकºयांच्या खात्यावर सरकारने रक्कम जमा करावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने ३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यंमंत्र्यांना देण्यात आले़ यावेळी कॉ़ विलास बाबर, कॉ़ लिंबाजी कचरे, बाळासाहेब आळणे, राजेभाऊ राठोड, सुरेश काळदाते, भगवान टेकाळे, लक्ष्मण पुरणवाड, हनुमान मोगले, प्रल्हाद भरोसे, अशोक मोगले, भगवान खुपसे, कैलास बिटकर, शिवाजी पांचाळ, मुक्तीराम बोचरे, शेख अब्दुल, कॉ़ राजेभाऊ राठोड, कॉ़ अशोक कांबळे, कॉ़ भीमराव मोगल, उद्धव ढगे आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीmilkदूध