शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 19:44 IST

शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील घटना

गंगाखेड: पोस्ट ऑफिस परिसरात गुरुवारी मध्यरात्री २ वाजेच्या जखमी अवस्थेत आढळेल्या तरुणाचा शुक्रवारी (दि. १ ) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली असून शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.

शहरातील पोस्ट ऑफिस परिसरात गुरुवारी (दि. ३१) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास संतोष हनुमानदास खंडेलवाल ( ३३, रा. गंगाखेड) या तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली. गस्तीवरील पोलीस कर्मचारी सुनील लोखंडे यांना याची माहिती मिळाली. यानंतर जमादार एस.एम. बेग व गृहरक्षक दलाच्या जवानांनी संतोषला गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देशमुख, परिचारिका माला घोबाळे, सुनंदा हटकर यांनी गंभीर जखमी संतोषवर प्राथमिक उपचार केले. डोक्याला गंभीर मार लागल्याने संतोषाचा मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव होत होता, यामुळे त्याला अधिक उपचारासाठी नांदेडयेथील रुग्णालयात हलविण्यात आले. 

मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नांदेडयेथून मृतदेह आल्यानंतरच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीMurderखूनPoliceपोलिस