शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आनंदवार्ता ! परभणी जिल्हा कोरोनामुक्त ; पॉझिटिव्ह तरुणांचा तिसरा अहवालही निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 10:47 IST

यासोबतच संपर्कातील सर्व २८ जणांचे स्वॅब अहवाल दुस-यांदाही निगेटिव्ह आले.

परभणी :  शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाचा तिसरा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे़. त्यामुळे परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण १३ एप्रिल रोजी पुण्याहून दुचाकीने परभणीतील एमआयडीसी भागात नातेवाईकांकडेआला होता़ या तरुणाची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता़ त्यामुळे परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच या तरुणाच्या निमित्ताने कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले़ त्यानंतर या तरुणाच्या संपर्कात आलेल्या ९ नातेवाईक आणि अन्य १९ अशा २८ जणांचेही स्वॅब घेण्यात आले होते़ या सर्व २८ जणांचे स्वॅब अहवाल दुस-यांदाही निगेटिव्ह आले़ त्यानंतर शनिवारी सायंकाळी कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या स्वॅबचा दुसरा अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला़ होता. त्यामध्ये सदरील स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर रविवारी या तरुणांचा तिसरा स्वॅब घेण्यात आला. याबाबतचा अहवाल सोमवारी सकाळी प्रशासनास प्राप्त झाला. त्यात या तरुणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.  त्यामुळे परभणी जिल्हा आता कोरोनामुक्त झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी