शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

गोदावरी पात्रात पोत्यात बांधलेले प्रेत आढळले

By admin | Updated: July 9, 2014 00:38 IST

पालम : तालुक्यातील फरकंडा शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात पोत्यात बांधलेले अनोळखी इसमाचे प्रेत ७ जुलै रोजी सापडले आहे़ या प्रेतास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तपास सुरू करण्यात आला आहे़

पालम : तालुक्यातील फरकंडा शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात पोत्यात बांधलेले अनोळखी इसमाचे प्रेत ७ जुलै रोजी सापडले आहे़ या प्रेतास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तपास सुरू करण्यात आला आहे़तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात डिग्रस बंधाऱ्याच बॅक वॉटर आहे़ फरकंडा परिसरात पात्रात पाण्यात पोते तरंगत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले़ याची माहिती पोलिसांना कळविण्यात आली़ पोलिस पथको ७ जुलै रोजी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ पाण्यातील पोते काठावर काढण्यात आले़ या पोत्याची दुर्गंधी येत होती़ पोते सोडल्यानंतर या पोत्यात पुरुष जातीचे अनोळखी इसमाचे प्रेत असल्याचे निदर्शनास आले आहे़ पाच फुट, पाच इंच उंची, रंग सावळा, अंगावर खिसा असलेली बनीयान, अकाशी रंगाचा पँट या वर्णनाचे हे प्रेत आहे़ प्रेताच्या अंगावरील पँटवर पूर्णा येथील टेलरची पट्टी लावलेली आहे़ घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी जटाळे यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे़ घटनेचा तपास पोलिस करीत आहे़ (प्रतिनिधी)