शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 17:34 IST

आर्थिक विवंचनेत उचले टोकाचे पाउल

पाथरी ( परभणी ) :  कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तालुक्यातील देवगाव येथे उघडकीस आली. कैलास संतराम गायकवाड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

देवगाव येथील शेतकरी कैलास संतराम गायकवाड ( 35 ) मंगळवारी 21 सप्टेंबर रोजी घरातून काही न सांगता बाहेर पडला. नातेवाईकांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला. मात्र,  आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह  लिंबाच्या झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.  दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्याच्या पश्चात पत्नी-मुलगा, आई-वडील असा परिवार आहे.

या प्रकरणी मायताचे वडील संतराम यशवंतराव गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. शेतात उत्पन्न होत नाही. वडिलांच्या नावे असलेले स्टेट बँकेचे कर्ज कसे फेडावे ? या कारणावरून मुलाने आत्महत्या केली. दरम्यान, पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जीएम कराड करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणी