शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! ओव्हरटेक केल्याच्या रागातून दोघा भावांना चाकूने भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 15:16 IST

Crime News खळबळजनक घटना बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रायगड कॉर्नर येथे घडली.

ठळक मुद्देदोघांवर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

सेलू  :- रस्त्यावर ओव्हरटेक केल्याच्या रागातून दोन सख्या भावांना चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रायगड कॉर्नर येथे घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात सेलू पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा पांचाळ आणि गोविंद पांचाळ हे दोघे रायगड कॉर्नर येथे दुचाकीवरून जात होते. यावेळी पाठीमागून आलेले विजय वाघ,  हनुमान वाघ,  संजय वाघ, अमोल वाघ,  सारंग वाघ ओव्हरटेक का केले असे विचरात पांचाळ बंधूंसोबत वाद घातला. यानंतर त्यांनी दोघांवर चाकूने वार केले. दोघांच्या छाती आणि पोटावर चाकूने गंभीर जखम झाली आहे. त्यांच्यावर परभणी येथील खाजगी रूगणालयात उपचार सुरु आहेत. कृष्णा पांचाळ यांच्या फिर्यादीवरुन विजय वाघ,  हनुमान वाघ,  संजय वाघ,  अमोल वाघ,  सारंग वाघ यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय वाघ याला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपी फरार आहेत. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे करत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी